Latur District Central Co-operative Bank Recruitment 2025

Latur District Central Co-operative Bank Recruitment 2025–लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरणेसाठी बँकेने दि. ०३.१२.२०२५ रोजीच्या दै. लोकमत व दै. एकमत तसेच दि. १८.१२.२०२५ रोजीचे दै. एकमत व दै. पुण्यनगरी (राज्यस्तरीय) वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.